कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आजच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले असता त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
आज त्यांच्या उपस्थितीमध्ये गोदावरी पाटबंधारे विभाग या कार्यालयामध्ये पाण्यासंदर्भात बैठक होणार आहे त्यासाठी आज छत्रपती संभाजी नगर शहरात आले आहे यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांची स्वागत केलं.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली