LOKSANDESH NEWS
भुसावळ शहरातील काजी प्लॉट येथे इकबाल बशीर पिजारी यांचे घरात सकाळी शॉर्ट सर्किट मुळे आग लागली, यांचे घरात आज लग्न होते, सकाळी वरात निघाली होती,
अचानक घरातून धुवा दिसताना आजूबाजूची लोकांनी घरात पाहिल्या ते आगमुळे इलेक्ट्रॉनिक साहित्य कपडे व सामान खाक झाले होते यावेळी अग्निशामक दल पोहचले तोपर्यंत सर्व जळून खाक झाले होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली