महापालिका निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढणार - प्रमोद हिंदुराव

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

महापालिका निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढणार - प्रमोद हिंदुराव


                          महापालिका निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढणार - प्रमोद हिंदुराव 



 सुप्रीम कोर्टाने महापालिका निवडणुका चार महिन्यात घेण्याचे सूचना दिल्या आहेत त्यानंतर महापालिका निवडणुकीसाठी खलबत सुरू झाली आहेत महापालिका निवडणुकीसाठी युती होणार का या प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनीस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचा प्रयत्न करू त्यात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगली समज आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम ठाणे जिल्ह्यात ते करतील आणि महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुका निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि यश मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली