LOKSANDE4SH NEWS
भारतीय सैन्याच्या भूमिकेच्या पाठीशी शिवसेना असणार आहे - संजय राठोड
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका ही प्रत्येक भारतीयाला गौरव वाटावा अशी आहे. भारत कशा पद्धतीने दहशतवाद विरोधात पाहतो आहे हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं.
- हीच भूमिका हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे बोलून दाखवायचे आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी सुद्धा प्राप्त काश्मीर भारताला मिळाला पाहिजे, पाकिस्तानमध्ये असं येणारे दहशतवादी आणि त्यांचे नेते यांच्या कठोर शासन झाले पाहिजे भूमिका शिवसेनेची आहे.
- भारतीय सैन्याच्या भूमिकेच्या पाठीशी शिवसेना असणार आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.