छत्रपती संभाजीनगर शहरातील एन्काऊंटर झालेल्या अमोल खोतकर याचा मृतदेह कालपासून घाटी रुग्णालयात
- छत्रपती संभाजीनगर शहरातील एन्काऊंटर झालेल्या अमोल खोतकर याचा मृतदेह कालपासून घाटी रुग्णालयात
- अमोल खोतकर याचे वडील बहीण कुटुंबीय घाटी रुग्णालयात दाखल
- अमोल कोतकर च्या वडील बहिणीने व कुटुंबीयांनी मृतदेह ॲम्बुलन्स मधून नेला
- मृतदेहाची विटंबना होऊ नये, याकरिता मृतदेहाचा अंत्यसंस्कार करण्याचा कुटुंबाचा निर्णय
- शवविच्छेदन गृहाबाहेर कुटुंबीयांसह आंबेडकरवादी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती
- पडेगाव येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीत पार पाडणार अमोल खोतकरवर अंत्यसंस्कार