LOKSANDESH NEWS
कल्याण पूर्वेतील हनुमाननगर परिसरात दुचाकी चोर सीसीटीव्हीत कैद
कल्याण पूर्वेतील हनुमाननगर परिसरातून एक दुचाकी चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. दुचाकी मालक तौफीक शेख यांनी डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांना या संदर्भात तक्रार केली आहे.
मात्र गेल्या काही दिवसापासून कल्याण डोंबिवलीत दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली