युद्धाला काँग्रेस पक्षाने समर्थन दिल आहे - नितीन राऊत

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

युद्धाला काँग्रेस पक्षाने समर्थन दिल आहे - नितीन राऊत

LOKSANDESH  NEWS 



                                        युद्धाला काँग्रेस पक्षाने समर्थन दिल आहे - नितीन राऊत 


- हे युद्ध देशाचे युद्ध आहे. या युद्धाला काँग्रेस पक्षाने समर्थन दिल आहे. भावनिक वातावरण तयार करणे आणि आपण देशासाठी लढणार यात वस्तुस्थिती वेगळी गोष्टी असतात. मला वाटत नाही या दोन्ही गोष्टींचा संबंध आहे. काँग्रेस पक्षाने कालच बैठक घेतली आणि समर्थन दिलं. 

- जे सैनिक देशासाठी लढतात त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या बलिदानाच अभिवादन केलं आहे


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.