LOKSANDESH NEWS
नाशिक इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडिया असोसिएशनच्या वतीने क्रिकेट मॅचेस आयोजन
- रोहित पवार यांनी बॅटिंग करून केलं मॅच चे उद्घाटन
- उद्घाटना नंतर क्रिकेट मैदानावर केली फटकेबाजी
- अजित पवारांच्या संघात जाणार का ? प्रश्नावर टाकली राजकीय गुगली
- टीम ठरवेल माला घ्यायचं की नाही
- पण टीम मध्ये खेळतच की नाही हे खेळाडू म्हणून मी ठरवणार
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./