सायन-पनवेल महामार्गावर एसटी बसचा अपघात
- सायन-पनवेल महामार्गावर एसटी बसचा अपघात
- खारघर जवळील हिरानंदानी उड्डाणपुलावर झाला अपघात
- एसटी बस चालकाने बस उड्डाणपुलाच्या दुभाजकावर चढवली
- अपघातामुळे खारघर जवळ पनवेलच्या दिशेने वाहतूक कोंडी
- सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.