विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची पत्रकार परिषद

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची पत्रकार परिषद

LOKSANDESH  NEWS 



                                    विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची पत्रकार परिषद


 ऑन सिंहस्थ कुंभमेळा आढावा

- नदी परिसरात घाट बांधण्यात येतील त्यावर महिलांच्या स्नानाची व्यवस्था करण्यात येईल

- दर्शन चांगले व्हावे यासाठी हा ताण प्रशासनावर नाही तर इतर ठिकाणच्या पर्यटनावर देखील येतील

- नाशिक शहरासह उत्तर महाराष्ट्रातील सामाजिक संस्था यांचे काल दर्शन आणि कला संगम करण्यात येईल

- आपत्ती व्यवस्थापन वर देखील भर देण्यात येईल

- प्राचीन मंदिरांचा विकास करण्यावर देखील प्रशासन विचार करत आहे जेणे करून त्यांचा इतिहास हा लोकांना कळेल त्या संदर्भात एक माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात येईल

- सीसीटीव्ही आणि रस्ते सुरक्षा यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे

- हरवलेले लोक सापडण्यासाठी त्याचा उपयोग या कुंभ काळात होईल

- प्रयागराज येथे आग लागली तेव्हा रेस्क्यू कसे करायचे याचा प्रश्न उपस्थित झाला होता

- त्यामुळे येथे पण कोट्यावधी लोक येतील त्यामुळे व्यवस्था कशी करण्यात येईल यावर भर देण्यात येईल

- नाशिकचे नाव कसे उंचावेल या कुंभात यासाठी प्रयत्न सगळ्यांना करावे लागेल

ऑन महिला आखाडा

- गेल्या वेळी देखील त्यांचा विषय झाला होता

- प्रयागराज येथे जसे आखाडे झाले तसे यावेळी पण त्यांच्या बाबत विचार करण्यात येईल 

- अंतिम निर्णय सरकार घेईल त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतील

ऑन गोदा प्रदूषण

- जनहित याचिका संदर्भात उच्च न्यायालय ज्या प्रमाणे सूचना देतील तसे कारवाई होईल

- गोदावरी प्रदूषण मुक्तसाठी प्रयत्न होईल

- सांडपाणी प्रकिया संदर्भात देखील निर्णय घेण्यात आलेला आहे यामुळे लवकरच गोदावरी प्रदूषण मुक्त लवकर होईल

ऑन वैष्णवी हगवने

- हुंडा बळी मुळे ज्या घटना घटतात ते दुर्दैवी

- आधीच्या घटनेत काय तक्रार केली होती ते पण बघावे लागेल

- तक्रार आल्यानंतर खातर जमा करावी लागते

- महिला आयोगाकडे तक्रार आल्या नंतर वर्तन सुधारले नाही तर कारवाई होऊ शकते हे सांगितले जाते

- यासाठी पोलिसांना माहिती दिली जाते

- ही घटना पण पोलिसांना सांगितले पण पोलिसांनी कारवाई केली नाही

- पोलिसांनी गृह भेट द्यायला हवी होती

- आयोगबाबत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे गाव पातळीवरील महिला समिती यांचे सहकार्य करावे

ऑन संभाजी भिडे

- मी त्यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही

- त्या बद्दल जास्त माहिती नाही

ऑन होळकर वाडा

- हा प्रश्न चौंडी मध्ये मांडला गेला असेल नसेल तर या संदर्भात मुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चा करून हा प्रश्न मार्गी लाऊ 

ऑन धुळे प्रकरण

- देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात एस आय टी लावणार आहेत

- बहिशेबी रक्कम जी आहे त्या संदर्भात पोलिस इन्व्हेस्टिगेशन करणार आहे

- जे जे सिटीची आहे ते ताब्यात घेतले आहे

- रेस्ट हाऊस यांच्या कर्मचारी यांचे स्टेटमेंट घेतले आहे

- जी रक्कम आहे ती ट्रेजरी मध्ये जमा केलेली आहे

- पोलीस आता योग्य दिशेने कारवाई करतील 

ऑन संजय राऊत

- संजय राऊत यांचा अभ्यास बद्दल मी बोलणे योग्य नाही 

- पत्रा चाळी घोटाळा करून मी काय स्वर्गाला नर्क बघायला गेली नाही

- त्यांचे पुस्तक वाचायला वेळ मिळाला नाही




लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./