राजेंद्र हगवणेला कोर्टात आणणार, भाजप महिलांचा पुणे कोर्टासमोर तुफान राड
वैष्णवी हगवणे प्रकरणातील सासरे राजेंद्र हगवणे यांना शिवाजी नगर कोर्टात हजर करणार येणार आहे. हगवणे कुटुंबाविरोधात भाजपा महिलांकडून शिवाजीनगर कोर्टासमोर आंदोलन करण्यात आलं.
यावेळी भाजप महिला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाल्या. हगवणे कुटुंबाला फाशी द्या अशी मागणी यावेळी या महिलांकडून करण्यात आली. हगवणे कुटुंबाच्या पोस्टरला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./