LOKSANDESH NEWS
निसर्गात बदल झाला की मोर आनंदाने नाचू लागतो, त्याचं सौंदर्य हे सृष्टीचं मनमोहक चित्र कॅमेऱ्यात कैद
सांगलीच्या वारणावती (ता. शिराळा) येथील पक्षी मित्र आष्पाक आत्तार यांच्या घरासमोर मोराचं दररोजच आगमन होतं. आज सकाळी मात्र निसर्गातील बदलामुळे लांडोऱ्यांच्या सानिध्यात मोर बेधुंद होऊन नाचत होता. या नाचणाऱ्या मोराच्या मनमोहक अदा त्यांनी आपल्या कॅमेरऱ्यात अशा कैद केल्या आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली