ओबीसीच्या दृष्टिकोनातून छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश आवश्यक होता - लक्ष्मण हाके
- अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात उशिरा का होईना स्थान दिलं
- त्याबद्दल त्यांचं स्वागत करतो
- ओबीसीच्या दृष्टिकोनातून छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश आवश्यक होता
- ओबीसीचे आरक्षण आणि आरक्षणामधली घुसखोरी हे खरंतर ओबीसी, ओबीसी नेते यांच्या समोरचे येऊ घातलेल्या पंचायत राज निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आव्हानाचे प्रश्न आहेत
- छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने निश्चित या लढाईला बळ मिळणार आहे
- छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातील समावेश येतो झाकी है पुढे जाऊन जयंत पाटील, रोहित पवार, सुप्रिया सुळे केंद्रामध्ये यांचा मंत्रिमंडळातील समावेश येऊ घातलेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राला पाहायला मिळेल
- या सर्वांना सदिच्छा आहेत. पण आमच्या ओबीसींच्या प्रश्नावर भूमिका घेणार नसाल तर गाठ ओबीसी चळवळीशी आहे
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली