LOKSANDESH NEWS
महाराणा प्रताप जयंती निमित्त येवल्यात भारताचे समर्थन
येवला शहरात महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाराणा प्रताप जयंतीचे औचित्य साधन यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद,भारत माता की जय, भारतीय सैनिकांचा विजय असो,वंदे मातरम असे म्हणत भारताच्या समर्थनार्थ येवल्यातील नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली