पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपाच्या वतीने पलंग बावडी येथे स्वच्छता मोहीम

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपाच्या वतीने पलंग बावडी येथे स्वच्छता मोहीम


LOKSANDESH  NEWS 



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपाच्या वतीने पलंग बावडी येथे स्वच्छता मोहीम

आज दिनांक 28 बुधवार रोजी जालना शहरातील पलंग बावडी परिसरामध्ये भाजपच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या ठिकाणी महाआरती, शंखनाद, भक्तीगीत व बारव स्वच्छताचे आयोजन करण्यात आले. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त भाजपच्या वतीने जालन्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.