दराडे यांच्या इकडून तिकडे उड्या मारण्याचे काम चालू आहे - छगन भुजबळ

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

दराडे यांच्या इकडून तिकडे उड्या मारण्याचे काम चालू आहे - छगन भुजबळ

                                                            LOKSANDESH  NEWS 



                 दराडे यांच्या इकडून तिकडे उड्या मारण्याचे काम चालू आहे - छगन भुजबळ 



 माजी विधानपरिषद आमदार नरेंद्र दराडे शिंदे गटात प्रवेश करणार आहे. यावर मंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता यावेळी भुजबळ म्हणाले की

सत्तेत बाहेर राहून काही होत नसल्याने आता इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारण्याचे काम त्यांचे चालू असून असं भुजबळ आणि कुटुंबियांना जमत नसल्याचे  नसून माजी आमदार नरेंद्र दराडे हे जरी शिंदे गटात जात असले तरी देखील त्यांचे चिरंजीव कुणाल दराडे हे मात्र ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आहे अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली .



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./