वैष्णवीचे सासरे आणि दिराला अखेर अटक

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

वैष्णवीचे सासरे आणि दिराला अखेर अटक

LOKSANDESH  NEWS 



                                                  वैष्णवीचे सासरे आणि दिराला अखेर अटक

 पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या सात दिवसांपासून फरार असणारे वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशिल हगवणे यांना पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पहाटे अटक करण्यात आली. 

पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांनी स्वारगेट परिसरातून त्यांना अटक केली. गेल्या सात दिवसांपासून हे आरोपी फरार झाले होते. फरार असताना हे आरोपी सतत आपले ठिकाण बदलत होते 




लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./