अनिरुद्ध बापू अकॅडमी द्वारा आयटीच्या मुला -मुलींना आपत्ती व्यवस्थापणाचे प्रशिक्षण
- ऑपरेशन सिंदूर यांनी चांगला उत्तर दिलेल आहे
- ज्याप्रकारे पुरुषांची जाती धर्म विचारून निर्गुण हत्या करण्यात आली
- त्यामुळे लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात आक्रोश होता
- प्रधानमंत्री यांनी भारतीय लोकांच्या मनामध्ये काय होतं ते दाखवून दिलं आहे
- अनिरुद्ध बापू अकॅडमी चा हा एक कोर्स आहे ते आपल्या सर्व लोकांना घेऊन महाराष्ट्रातील सर्व आयटीच्या मुला मुलींना आम्ही ते प्रशिक्षण देणार
- या ठिकाणी एक आर्मीचे लोक आहेत ते देखील प्रशिक्षण देतील त्यामुळे आयडी चे जे लोक आहेत ते उद्या आर्मी मध्ये देखील जातील
- विरोधी पक्ष हे डिझास्टर आहे
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.