सायरन वाजला आणि नागपूर विमानतळ एका वेळी खाली करण्यात आलं

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सायरन वाजला आणि नागपूर विमानतळ एका वेळी खाली करण्यात आलं

                       सायरन वाजला आणि नागपूर विमानतळ एका वेळी खाली करण्यात आलं 


- नागपूर विमानतळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विनानतळाबाहेर नेण्यात आल

- नागपूर विमातळावर घेण्यात आली मॅाक ड्रील, सायरन वाजताच सर्व कर्मचारी बाहेर 

- लाहोर विमानतळाजवळ स्फोट झाल्याच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण यंत्रणा अलर्टवर 

- हल्ला झाल्यावर काय काळजी घ्यायची, याबाबत CISF कडून मार्गदर्शन 

- विमानतळावर सायरन वाजल्यावंतर आत असलेले सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.