माजी खासदार नवनीत राणा यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार
ऑन ऑपरेशन सिंदूर
- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे भाजपाच्या नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी मानले आभार
- ज्या निर्दोष लोकांना पाकिस्तानी दहशतवाद्यांनी गोळ्या मारून ठार त्यांच्या पत्नींना मोदींकडून अपेक्षा होती
- घर मे घुसकर मारा है कबर तुम्हारी खोदी है, इस देश के गद्दी पर हमारे मोदीजी बैठे है.. समजे क्या छोटे पाकिस्तान? बकरे की अम्मा कब तक खैर मनायेंगी?जबतक मनानी हो मनालो
- देशातील महिला मोदींना प्रश्न विचारत होत्या की केव्हा न्याय मिळेल? घर मे घुसके मारना किसे कहते है हे मोदींनी दाखवून दिलं आहे
- अभी तो ये शुरुवात है,पिक्चर अभी बाकी है पाकिस्तान, याद रखना ये हिंदुस्तान है, जब तक जय श्रीराम और जय भीम का नारा रहेगा, तब तक देश कि तरफ कोई आख उठाकर नही देखेंगा
- घर मे घुसकर मारा है, कब्र तुम्हारी खोदि है....देश के दिल्ली की गद्दी पर बाप बैठा तुमहारा मोदी हैं.......क्या बोलते छोटे पाकिस्तान?बकरे की अम्मा कबतक खैर मनाएगी?चुन चुन कर मारेंगे......भाजपा नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांचा पाकिस्तान ला इशारा
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली