भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर ठाण्यात शिवसैनिकांचा जल्लोष

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर ठाण्यात शिवसैनिकांचा जल्लोष

 



                   भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर ठाण्यात शिवसैनिकांचा जल्लोष



भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर ठाण्यात शिवसैनिकांचा जल्लोष

 ठाण्यातील टेंभी नाका आनंद आश्रम या ठिकाणी शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी जल्लोष करत पेढे वाटून आनंद साजरा केला 

 पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली

 यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते




लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली