प्रत्येकजण आपल्या स्वार्थासाठी पक्षात प्रवेश करत आहे - मंत्री गुलाबराव पाटील

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

प्रत्येकजण आपल्या स्वार्थासाठी पक्षात प्रवेश करत आहे - मंत्री गुलाबराव पाटील

LOKSANDESH  NEWS 


             प्रत्येकजण आपल्या स्वार्थासाठी पक्षात प्रवेश करत आहे -  मंत्री गुलाबराव पाटील

 


 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अजित पवार गटात जाण्याबाबत बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, "आपल्या स्वार्थासाठी प्रत्येक जण पक्षात प्रवेश करत आहे.

 त्यात जळगाव जिल्ह्याचे उदाहरण आहे. 'सौ चुहे खाके, बिल्ली अभी हज को जा रही है' तशा पद्धतीचं काम चाललं आहे." जिल्हाधिकारी कार्यालयात एका कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली