पंढरपुरात जोरदार पावसाला सुरुवात, रस्त्यांना नदीचे स्वरूप

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पंढरपुरात जोरदार पावसाला सुरुवात, रस्त्यांना नदीचे स्वरूप


LOKSANDESH  NEWS 



 

                                    पंढरपुरात जोरदार पावसाला सुरुवात, रस्त्यांना नदीचे स्वरूप


पंढरपूर शहर व परिसराला पावसाने झोडपून काढले. मेघगर्जनेसह सुमारे दोन जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पंढरपूर शहरात पाणीच पाणी झाले. दरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली तर दुसरीकडे ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाला. 

पावसामुळे डाळिंब, केळी आंबा पिकाला फटका बसला आहे.  उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने दिलासा दिला आहे.



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./