LOKSANDESH NEWS
गोंदिया जिल्ह्याला वादळी वाराच्या तडाखा
गोंदिया जिल्ह्यात हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज दुपारच्या सुमारास जोरदार वादळी वारा सुरू झाला आणि अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे
. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणची झाडे ही पडलेली असून विद्युत पुरवठा अनेक ठिकाणी खंडित करण्यात आलेला आहे आणि याच्या मोठ्या प्रमाणावर फटका गोंदिया जिल्हा दिसून येणार आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली