LOKSANDESH NEWS
आमची इच्छा नसतांनाही ज्यांना अजित पवार पक्षात घेत आहेत त्याचा त्यांना पश्चाताप होईल - ना. गुलाबराव पाटील
''आमची इच्छा नसतांनाही अजित पवार ज्यांना पक्षात घेत आहेत, याबाबत त्यांना पुढे पश्चाताप होईल !'' अशा शब्दांमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना टिका करत नाराजी व्यक्त केली.
जळगावचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर व माजी मंत्री सतीश अण्णा पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्याबाबत आज मंत्री गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली