वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीनिमित्त पंढरीत हजारो भाविकांची मांदियाळी
- वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीनिमित्त पंढरीत हजारो भाविकांची मांदियाळी पाहायला मिळतेय विठुरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय महाद्वार, पश्चिमदार, प्रदक्षिणामार्ग, चंद्रभागा नदीसह दर्शनरांगही हजारो भाविकांच्या गर्दीने दुमदुमलेली पाहायला मिळतेय विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनासाठी पाच ते सहा तासांचा कालावधी लागतोय तर मुखदर्शनासाठी एक ते दीड तासांचा कालावधी लागतोय.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.