राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीमधील गोपाल नगर परिसरात मंगळवारच्या रात्री 23 वर्षीय देवांशू अनिल फरकाडे याची निर्गुण हत्या
- या प्रकरणातील आरोपी राज आठवले वय २० वर्ष हर्षल जाधव वय १८ओम खडसे वय १८ हर्षल पावडे वय १८ यांना अटक करण्यात आली यांच्या सह ४ विधिसंघर्षित बालक सुद्धा असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली
- आरोपी राज आठवले हा मृतक देवांशू फरकाडे यांच्या इंस्टाग्राम वरील पोस्ट वर कॉमेंट करून देवांशूला चिडवत होता
- मृतक देवांशू फरकाडे हा राज आठवले यांच्या घरी त्याला समजावण्याकरिता गेला होता
- मात्र राज आठवले सह सात आरोपींनी मंगळवार च्या रात्री देवांशू फरकाडे वर चाकू लाटी-काटी आणि दगडांनी मारहाण करून त्याचा मृत्यू केला अशी माहिती पोलीस उपयुक्त गणेश शिंदे यांनी दिली
- अटक चारही आरोपींना 10 मे पर्यंत पी सी आर मिळाला आहेत
- ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त जयदत्त भवर राजापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुनीत कुलट पीएसआय हिवरे व डीबी पथकाने केली.