शरद पवारांनी दिलेल्या सूचना महाविकास आघाडीचे नेते ऐकतील असा विश्वास आहे- चंद्रशेखर बावनकुळे

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

शरद पवारांनी दिलेल्या सूचना महाविकास आघाडीचे नेते ऐकतील असा विश्वास आहे- चंद्रशेखर बावनकुळे

                                                          LOKSANDESH  NEWS 



 शरद पवारांनी दिलेल्या सूचना महाविकास आघाडीचे नेते ऐकतील असा विश्वास आहे- चंद्रशेखर बावनकुळे

- नागपूर शहर आणि जिल्ह्यातील पाणी टंचाई निर्माण होऊ नये, पाणी चोरी किंवा 30 टक्के असलेले लिकेज दुरुस्त करून पिण्याच्या पाण्याचा सोडवण्यासाठी तातडीने आणि महिन्याभरानंतर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सूचना दिल्यात.

- नाग नदी आणि पिवळी नदीच पुनर्जीवन, शिवरे लाईन पोहरा नदी पुनर्वसन जीवन, मेडिकल मधलं कॅन्सर हॉस्पिटलसाठी 100 कोटी रुपया देण्याच्या सूचना दिलेल्या आहे.   

- बर्डी परिसरातील हॉकर्सना अनुषंगाने त्यांच्या व्यवस्था करण्याच्या सूचना दिली आहे. नवीन नागपूरच्या अनुषंगाने बऱ्याच चर्चा झालेली आहे. केंद्र आणि राज्याकडून योजना तयार होतील त्यासाठी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 

On शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे कान टोचले

- संजय राऊत आणि त्यांची टीम उद्धव ठाकरे, काँग्रेसचे राहुल गांधी हे सैनिकावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. सैनिक देशाचा संरक्षण करताना त्यावर राजकारण करण्याचं काम करत आहे.त्यांना शरद पवार यांनी सूचना दिल्यात. ज्येष्ठ नेत्यांनी दिलेल्या सूचना महाविकास आघाडीचे नेते ऐकतील असा विश्वास आहे.

On आदित्य ठाकरे

- भारत पाकिस्तान युद्धाचा विजयाचा जल्लोष कोणीच केलेला नाही, सैनिकांचे प्रोत्साहन वाढवणे त्यांचा अभिनंदन करण्यासाठी, दहशतवाद्याचा संपवण्याचा काम पंतप्रधान नरेंद्र मोदी सैन्याच्या माध्यमातून करत असताना,त्यांच्या पाठीशी उभ राहिला पाहिजे यासाठी तिरंगा यात्रा काढत आहे.

On प्रकाश आंबेडकर on मोदी ट्विट

- प्रकाश आंबेडकर हे सरकार मध्ये नाही आहे किंवा सरकारच्या मंत्रीपदावरही नाहीये, त्यामुळे त्याना माहिती नाही. पण सरकार प्रत्येक गोष्टी उघड करत नाही, दहशतवादाविरोधात कारवाई करताना बऱ्याच गोष्टी या गुप्त ठेवाव्या लागतात, संरक्षण संबंधित माहिती त्या ठिकाणी गोपनीय ठेवावी लागते, दहशतवादांना संपवण्याचे काम केंद्र सरकार करत आहे प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी वर विश्वास ठेवावा

On cji प्रोटोकॉल पाळला नाही

- सरन्यायाधीश भूषण गवई हे मुंबईत आले असताना या पद्धतीने त्यांचा प्रोटोकॉल पाळला गेला नाही, त्याची दखल राज्याचे मुख्यमंत्री यांनी घेतली आहे. मी स्वतः त्यांना फोन करून सरकारच्या वतीने माफी मागितली.

- पुढच्या काळात या ठिकाणी असं होणार नाही याची काळजी महाराष्ट्र सरकार केली.

On खरीप बोगस बियान

- केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग,  चव्हाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बैठक घेतली. यात बोगस बियाणं आलं तर फौजदारी गुन्हे दाखल होतील. अशा पद्धतीने बैठकीत सूचना दिलेले आहे. बोगस बी बियाणे शेतकऱ्यांना मिळणार नाही यासाठी राज्य सरकारकडून काळजी घेतली जाणार आहे

On सातबारा योजना

- शेतकऱ्यांचे सर्व सातबारा उतारे नमुना आठ अकरा बारा विषयावर दुरुस्त्या करत आहे, दहा ते बारा बारा वर्षापासून शोधत आहे. वारसदारांचे नाव नाही जिवंत सातबारा मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांची युनिक आयडी तयार करत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचे घरच्या लोकांना मोफत रेती देव सोलर पॅनल मोफत देणार आहे. 

On भाजप संघटांपर्व 

- तालुकास्तरावरच्या संघटन पर्वातून निवडणूक पूर्ण झालेले आहे. 58 जिल्हाध्यक्षाचे निवड पार पडली आता प्रदेश अध्यक्ष निवड केंद्रीय भाजप कडून केली जाईल. कधीही निवडणूक होऊ शकतो

On सोफिया कुरेशी वक्तव्य करणाऱ्या

- सुप्रीम कोर्टाने म्हटलं असेल तर त्याची चौकशी करेल सुप्रीम कोर्टाने घेतलेले निर्णय हे केंद्र सरकारसाठी बंधनकारक असतात



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली