अमित ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सरकारने द्यावं - विजय वडेट्टीवार
- लोक लेखा समितीने नेहमी नियमाप्रमाणे विरोधी पक्ष नेत्याकडे याचे अध्यक्ष पद असते
- त्यामुळे याचे अध्यक्ष पद माझ्याकडे आलेलं आहे
- ही अत्यंत महत्त्वपूर्ण समिती आहे
- महाराष्ट्राचं काही शासनाचे कामकाज चालतं, शासनाची काही धोरणं राबवली जातात, शासनाच्या योजना राबवल्या जातात त्या पारदर्शकपणे झाल्या पाहिजे. शासनाचा महसूल कुठल्याही परिस्थितीत वाया जाऊ नये म्हणून त्यावर चर्चा करून तशा प्रकारचा अहवाल विधिमंडळात सादर करण्यासाठी ही समिती काम करते
- यावर व्यापक काम करण्याची संधी या समितीच्या अध्यक्षाच्या माध्यमातून मला मिळाली आहे
- महाराष्ट्रात नियमबाह्य जे काही कामं झाली असतील तर त्यातील चुका कशामुळे झाल्या? कोणामुळे झाल्या? हे सर्व माहिती घेऊन सभागृहापुढे जाणं हे काम आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू
ON अमित ठाकरे
- मी त्यांच्या मताशी सहमत आहे
- युद्धबंदी म्हणजे विजय नव्हे
- हा देशांमध्ये, जगामध्ये पहिल्या सत्ताधाऱ्यांचा प्रयोग दिसतोय की युद्ध झालं आणि युद्धबंदी झाली. युद्धबंदीनंतर तिरंगा यात्रा काढून काय संदेश द्यायचा आहे? जो प्रश्न अमित ठाकरेंनी विचारलाय त्या प्रश्नाचे उत्तर सरकारने द्यावं