LOKSANDESH NEWS
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हदगाव येथे खरीप हंगाम पूर्वतयारी २०२५ च्या अनुषंगाने शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये शेतकऱ्यांना पिकावरील किडी विषयी खते, बियाणे, याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले होते.
या कार्यशाळेला तालुक्याची तालुका कृषी अधिकारी सदाशिव पाटील उपस्थित होते, कार्यशाळेला तालुक्यातील सर्वच कृषी सहाय्यक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली