संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून नागरिकांना सर्तकतेच्या सूचना

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून नागरिकांना सर्तकतेच्या सूचना

 


                    संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून नागरिकांना सर्तकतेच्या सूचना 


 सध्या देशात युध्दजन्य परिस्थिती आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात कोणत्याही अफवेला थारा मिळू नये.

 वेळोवेळी अधिकृत सूचनांचे पालन करावे,10 मे आणि 11 मे रोजी होणार ग्रामीण भागात आणि शहरात  मॅाकड्रील तर आज सायंकाळी पैठण येथे होणार मॅाक ड्रील होणार असून जिल्हातील नागरिकांनी सर्तक राहण्याच्या सुचना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. 


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली