ऑपरेशन सिंदूर मध्ये शहीद झालेल्या जवानांना काँग्रेसकडून मानवंदना
- भारताचा पहलगाम दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्या नंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले यात काही जवान शहीद झाले त्यांना मानवंदना देण्यासाठी आज काँग्रेस कडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तर्फे शहिदांना मानवंदना म्हणून जरा याद करो कुर्बानी या संकल्पनेच्या माध्यमातून नाशिकच्या काँग्रेस भवन ते हुतात्मा स्मारक पर्यंत रॅली काढण्यात आली यावेळी हातात तिरंगा घेऊन काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली