किन्नर समाजाला स्मशान भुमीसाठी वेगळी जागा द्या, राणी ढवळे यांची मागणी
- नागपूरात किन्नर समाजाला स्मशान भुमीसाठी वेगळी जागा द्या
- किन्न नेता आणि किन्नर विकास महामंडळाच्या सदस्या राणी ढवळे यांची मागणी
- २०२३ पासून आम्ही किन्नर समाजाला स्मशान भुमीसाठी वेगळी जागा मागतोय
- किन्नरांचं अंत्यविधी वेगळ्या पद्धतीनं होतो, त्यामुळे आम्हाला वेगळी जागा हवी
- आज आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र देतोय
- नांदेडमध्ये किन्नर समाजाला स्मशान भुमीसाठी वेगळी जागा दिलीय
- नागपूरात २५० ते ३०० किन्नर समाजाचे लोक आहेत
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली