LOKSANDESH NEWS
ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी आणली पाहिजे, अश्लीलतेचा कळस या लोकांनी गाठलेला आहे - नरेश म्हस्के
ON ओटीटी प्लॅटफॉर्म बंदी
- अश्लीलतेचा कळस या लोकांनी गाठलेला आहे
- ओटीटी प्लॅटफॉर्मवर्स वेगवेगळ्या साईट्स द्वारे अश्लील गोष्टी दाखवत आहेत. हे भरतीत संस्कृतीला मान्य नाही आहे. स्वातंत्र्याच्या नावावर काहीही अश्लीलतेचा कळस त्यांनी गाठलेला आहे
- मी मागच्या काळात संसदेत मागणी केली होती
- या ओटीटी प्लॅटफॉर्मवर्स मोठी बंधी आणली पाहिजे. त्यावर सेन्सरशिप लावली पाहिजे. काही साईट्स सरकारने आणि शासनाने बंद केलेले आहे. आपल्या मागणीनंतर आता पुन्हा एकदा ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता सेन्सरशिप पाहिजे. ही मागणी उचलली गेली आहे
- अशा अश्लीलतेचा जे काही साईट्स आहे त्यावर कारवाई करणं गरजेचे आहे