पीक विम्याबाबत बैठक घेवून प्रश्न सोडवणार - कृषी मंत्री माणिकराव कोकाटे

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पीक विम्याबाबत बैठक घेवून प्रश्न सोडवणार - कृषी मंत्री माणिकराव कोकाटे

                         पीक विम्याबाबत बैठक घेवून प्रश्न सोडवणार - कृषी मंत्री माणिकराव कोकाटे

यावर्षी कधी नव्हे ते मे मध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीचा विषय धोरणात्मक आहे. तो ते धोरण ठरवून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, महत्त्वाचं म्हणजे पिक विमा योजनेमध्ये जे बदल करण्यात आलेले त्या अनुषंगाने यावर्षीपासून शेतकऱ्यांना दोन टक्के प्रीमियम भरावा लागणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी परभणीत दिली आहे. 

त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करता आयएमडी आणि कृषी विभागाच्या सल्ल्याची वाट पहावी. अशी माहिती ज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी परभणी दिली आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.