पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची मान जगात शशक्त भारत म्हणून उंच केली आहे-चंद्रशेखर बावनकुळे

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची मान जगात शशक्त भारत म्हणून उंच केली आहे-चंद्रशेखर बावनकुळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची मान जगात शशक्त भारत म्हणून उंच केली आहे-चंद्रशेखर बावनकुळे 

- पहलगाम येथे 28 कुटुंबाची अमानुषपणे धर्म विचारून  हत्या केली,मोदीजींनी त्या नक्षल्यांना त्यांच्या घरात जाऊन मारलं आणि बदला घेतला

- आता पाकिस्तानावर कडक निर्बंध लावून मोदींनी म्हटलं आहे की एक जरी नक्षली कारवाई झाली तर त्याला युद्ध समजल्या जाईल

- भारत किती बलशाली आहे आणि काय करू शकतो हे जगाला सांगितलं

- अभी तो ट्रेलर हुआ है पिक्चर बाकी है..

या देशाशी कोणी बदमाशी करून छेडण्याचा प्रयत्न करेल तर देश बदला घेतल्याशिवाय राहणार नाही

- मोदींनी देशाला व देशातील नागरिकांना वाचवण्यासाठी जी भूमिका घेतली ती महत्त्वाची आहे

- मोदींनी देशाला संबोधित करताना 140 करोड भारतीयांचा पाठबळ त्यांना मिळाला आहे

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.