स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सातत्याने बोलणाऱ्या राहुल गांधींची साथ सोडली असती तर त्यांचा कुणीतरी विचार केला असता, ठाकरे गटावर टीका - उदय सामंत

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सातत्याने बोलणाऱ्या राहुल गांधींची साथ सोडली असती तर त्यांचा कुणीतरी विचार केला असता, ठाकरे गटावर टीका - उदय सामंत

                                                        LOKSANDESH  NEWS 

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सातत्याने बोलणाऱ्या राहुल गांधींची साथ सोडली असती तर त्यांचा कुणीतरी विचार केला असता, ठाकरे गटावर टीका - उदय सामंत 

on संजय राऊत सामना अग्रलेख 

- स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सातत्याने बोलणाऱ्या राहुल गांधींची साथ सोडून जर सामन्यात हे आलं असतं तर त्याचा कुणीतरी विचार केला असता 

- जगाच्या व देशाच्या पाठीवर राहुल गांधी वाटेल त्या पद्धतीने सावरकर यांच्यावर टीका करतात 

- सावरकर  यांही माफीनामा लिहून दिला ते इंग्रजा समोर सरेंडर झाले ही भूमिका राहुल गांधी यांही मांडली आहे त्याचं उत्तर सामनातून देणं अपेक्षित आहे 

- स्वतःच्या स्वार्थापोटी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्या  हिनदर्जा न बोलणाऱ्या लोकांबरोबर ही मंडळी जाऊन बसली त्यांना स्वतंत्र्यवीर सावरकरांचे नाव घेण्याचा अधिकार नाही

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.