जिल्हा रुग्णालयात बुद्ध जयंती व जागतिक परिचारिका दिन साजरा
अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे बुद्ध जयंती तसेच जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी बुद्ध मुर्तीची पुजा करुन शांतीच्या मार्गाचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. त्याच बरोबर परिचारिका दिनानिमित्त यावेळी फ्लॉरेन्स नाइटिंगले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.