नाशिक मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेली बॅनरबाजी चर्चेत

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

नाशिक मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेली बॅनरबाजी चर्चेत

                नाशिक मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेली बॅनरबाजी चर्चेत 

- आमचा नेता येतोय गद्दारांचा हिशोब घ्यायला नाशिक मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेली बॅनरबाजी चर्चेत 

- मालेगावची शिवसेना शिवसेनेचे मालेगाव अशा आशयाची बॅनरबाजी  

- शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांनी लावलेले बॅनर चर्चेत 

- बॅनरच्या माध्यमातून दादा भुसे आणि शिवसेना शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न 

- अप्रत्यक्षरीत्या अद्वय हिरे यांचा मंत्री दादा भुसे  यांच्यावर बॅनरच्या माध्यमातून निशाणा

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.