भारत पाकिस्तान युद्धाची परिस्थिती निवळली नाही - आमदार गोपीचंद पडळकर

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

भारत पाकिस्तान युद्धाची परिस्थिती निवळली नाही - आमदार गोपीचंद पडळकर

                 भारत पाकिस्तान युद्धाची परिस्थिती निवळली नाही - आमदार गोपीचंद पडळकर

- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे निमित्ताने धर्मवीर फाउंडेशन यांच्या कार्यक्रमाने हिंदू महासभेच्या कार्यक्रमाला मी नाशिकला आलो. 

- देवेंद्र फडणवीस साहेब बोलले ते योग्यच आहे.

- भारत पाकिस्तान युद्धाची परिस्थिती निवळली नाही

ON राष्ट्रवादी दोन्ही एकत्र 

- मीडियाच्या माध्यमातून ऐकतो आहे 

- अधिकृत शरद पवारच याबरोबर बोलू शकतात  

- मी महाविकास आघाडीचा ही नाही, त्यामुळे मी बोलू शकत नाही 

- वरिष्ठ नेते यावर बोलू शकतील

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली