कल्याण श्री सप्तशृंगी इमारत दुर्घटना प्रकरण; फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कल्याण श्री सप्तशृंगी इमारत दुर्घटना प्रकरण; फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल

LOKSANDESH  NEWS 

           कल्याण श्री सप्तशृंगी इमारत दुर्घटना प्रकरण; फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल 

- कल्याण श्री सप्तशृंगी इमारत दुर्घटना प्रकरणी अपडेट 

- कल्याण पूर्वेतील सप्तशृंगी को.ऑप. हौ. सो या इमारतीच्या दुर्घटनेनंतर पोलीस पंचनामा सुरू 

- फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल 

- इमारत दुर्घटनेत सहाजणांचा मृत्यू झाला 

- फॉरेन्सिक लॅबच्या पथकाकडून इमारीच्या आतील माती, लाद्यांचे नमुने गोळा करून घेतले आहे

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली