| राष्ट्रवादी एकत्रित करण्याचा निर्णय अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेऊन घ्यावा
ON दोन्ही राष्ट्रवादी एकत्रिकरण
- शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या संदर्भाने ऑफ द रेकॉर्ड वक्तव्य केलं
- कार्यकर्त्यांकारिता ही स्वागतहार्य बाब आहे. मात्र, पवार साहेबांच्या म्हणण्यानुसार आत्ताच्या जनरेशन मधील महत्वाचे असणारे अजित दादा आणि सुप्रिया ताई यांनी पुढाकार घेऊन हा निर्णय घ्यायचा आहे
- या सर्व प्रक्रियेमध्ये बऱ्याच लोकांना आपले इगो बाजूला ठेवावे लागतील
- बऱ्याच गोष्टी अशा आहेत की, ज्या कार्यकर्त्यांना माहिती नसतात. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या, ह्या कार्यकर्त्यांच्या भावना असतात
- ह्या एकत्र येण्याला कांही अडचण नाही. मात्र ज्या अडचणी आहेत, त्या कांही नेत्यांनी स्वतःच निर्माण करून ठेवलेल्या आहेत
- त्या जर बाजूला ठेवल्या, तर ही बाब शक्य असून महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगलीच असून स्वागतहार्य आहे
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.