कोपरखैरणे पोलिसांची हुक्का पार्लरवर राज्यातील सर्वात मोठी कारवाई

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कोपरखैरणे पोलिसांची हुक्का पार्लरवर राज्यातील सर्वात मोठी कारवाई

 



                           कोपरखैरणे पोलिसांची हुक्का पार्लरवर राज्यातील सर्वात मोठी कारवाई


कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीतील सेक्टर 1 मधील मित्तल टॉवर मध्ये ताज कॅफे नावाचे हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती कोपरखैरणे पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलीस पथकाने सदर ठिकाणी धाड टाकून हुक्का पार्लर मधील हुक्क्याचे साहित्य तसेच तीन गाळे जप्त करून त्याला सील लावले आहे. 

यामध्ये ताज कॅफे चालक हेमंत पंडित व त्याचा सहकारी नदा झूमानी या दोघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हुक्का पार्लर वर कारवाई करून एवढ्या मोठ्याप्रमाणात मुद्देमाल जप्त करणारे कोपरखैरणे हे राज्यातील पहिलेच पोलीस ठाणे ठरले आहे.



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली