भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या बोरिवली गावात मुंबई एटीएसची कारवाई
भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या बोरिवली येथे मुंबई एटीएस पथकाने कारवाई केली आहे. ठाणे ग्रामीण व रायगड ग्रामीण येथे सुमारे 200 पोलिस पथकासह संपूर्ण गावात पहाटे 3 पासून अनेक घरातून सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. बोरिवली गावात दहशतवादी हालचाली सुरु असल्याचा एटीएसला संशय असल्याने सर्च ऑपरेशन सुरू आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.