रायगड पालकमंत्री पदावरचा दावा आम्ही सोडला नाही- आशिष जैस्वाल
- प्रत्येक राजकीय पक्षात आपण मोठं झालं पाहिजे, आपल्याला पद मिळालं यासाठी स्पर्धा असणं स्वाभाविक आहे.
- परंतु अशा प्रश्नांवर महायुतीचे नेते बसून मार्ग काढतील. तुम्ही वाट पाहा.
- प्रत्येकांनी बोलताना भान ठेऊन बोलायला हवं, प्रत्येकांनी जबाबदारीने बोलावं.
On राज्यमंत्री अधिकार
- ज्याच्यात क्षमता आहे तो काम करत असतो. मी राज्यमंत्री आहे काम करत असतो, विविध विभागाचा आढावा घेत असतो. जे अधिकार आहे ते परिपूर्ण आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.