LOKSANDESH NEWS
किल्ले रायगड शिवराज्याभिषेक: मर्दानी खेळांना छ.युवराज संभाजी राजेंचे प्रोत्साहन
किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर सुरू असलेल्या मर्दानी खेळात काही शिवभक्त दांडपट्टा चालवत असताना स्वतः छत्रपती संभाजी राजे, युवरागिनी संयोगिता राजे छत्रपती, युवराज शहाजी राजे स्वतः मैदानात उभे राहून याचा संपूर्ण थरार अनुभवताना पहावयास मिळाले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली