तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती मोर्चा कडून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती मोर्चा कडून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

 


तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती मोर्चा कडून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

 तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून आज 6 जुन चे औचित्य साधुन शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवत असल्याने या पूजेला महत्त्व आहे. 

त्यामुळे देवीच्या गाभाऱ्यात शिवराज्याभिषेक केल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच गतवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रशासनाकडून अभिषेक पूजा करावी. तसेच भवानी तलवार पूजा मांडावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा कडून करण्यात आली. 




लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली