वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक कर्ज वाटप
- सभासदांना 75 हजार रुपयांपर्यंत कर्ज वितरण
- सद्यस्थितीत 285 सभासदांना दोन कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप
- मागील वर्षी 452 सभासदांना दोन कोटी 22 लाखांचं कर्ज वितरण
- त्यापैकी 432 सभासदांकडून दोन कोटी सात लाख रुपयांची वसुली
- यावर्षी कर्ज वाटप वाढविण्यासाठी बँकेकडून प्रयत्न
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.