लोकसंदेश न्यूज नेटवर्क
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणूक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अडीचशे कार्यकर्ते सामुदायिक राजीनामे देणार.. ...
पक्षाचे कार्यकर्त्यांनी आपली व्यथा व्यक्त करताना निवेदन दिले आहे पुढीलप्रमाणे मागणी केलेली आहे
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणूक उमेदवारी जागा मागण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष हे महायुतीमध्ये मित्रपक्ष आहे तसेच हा पक्ष 2014 पासून आज अखेर पर्यंत सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या राजकीय समीकरणांमध्ये कायम सोबत आहे परंतु आम्ही या निवडणुकीसाठी आमच्या पक्षाकडून दहा उमेदवारी जागेची मागणी केली होती परंतु 14/ 12/ 2025 रोजी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय अधिकारीतमता मंत्री भारत सरकार मा. नामदार रामदास आठवले साहेब सांगली जिल्हा दौऱ्यावर असताना सांगली जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया निवडणूक निर्णय कोअर् कमिटी यांच्याशी चर्चा करून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मित्रपक्ष या नात्याने नऊ जागा लढविणार आहोत असे सांगण्यात आले होते परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी यासंबंधी निष्काळजीपणा केल्यामुळे बरेचसे कार्यकर्ते व इतर पदाधिकारी यांच्यामध्ये नाराजीची लाट उसळली आहे,
कारण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून निर्माण झाला आहे परंतु भारतीय जनता पार्टी या पक्षातून आम्हाला आमच्या मागणीप्रमाणे उमेदवारी जागा दिल्या नसल्यामुळे सांगलीमध्ये रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया ह्या पक्षाचं खच्चीकरण करण्यात आल आहे आणि म्हणून आम्ही 30 /12 /2025 रोजी दोनशे ते अडीचशे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षातून राजीनामा देत आहे, या सांगली शहरांमध्ये मागील तीन महिन्यात सर्व इतर जाती जमाती व इतर समाजातील लोकांना विश्वासात घेऊन या शहरांमध्ये जवळपास सात ते आठ शाखेचे उद्घाटन केले व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा मोठा प्रमाणात प्रचार व प्रसार केला आहे तरी देखील योग्य दखल घेतली नाही म्हणून आम्ही 30 /12 /25 रोजी 200 ते 250 कार्यकर्ते व पदाधिकारी या पक्षातून राजीनामा देत आहे,
तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे, मा. बापूसाहेब सोनवणे आरपीआय सांगली जिल्हा उपाध्यक्ष, मा. महेश शिंदे आरपीआय जिल्हाध्यक्ष शिकलगार आघाडी, मा. सतीश उर्फ संतोष सर्वदे, शहराध्यक्ष आर पी आय कुपवाड, मा. श्रीकांत कोळीगीरी, आरपीआय शहराध्यक्ष मराठी आघाडी, मा. यशवंत काळभागे आरपीआय सांगली शहर उपाध्यक्ष, मा. बाळासो महाडकर बापटमळा शाखाप्रमुख आरपीआय, मा. संजय भोर आरपीआय विश्रामबाग शाखाप्रमुख, मा. मतीन बारस्कर आरपीआय बालाजी चौक कापड पेठ शाखाप्रमुख, मा. उज्वला शिकलगार आरपीआय जिल्हाध्यक्ष शिल्लक आघाडी महिला, मा. दिनेश साबळे आरपीआय विधानसभा क्षेत्र उपाध्यक्ष आणि इतर सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी या पक्षातून राजीनामा देत आहे.महायुतीमध्ये मित्रपक्ष आहे तसेच हा पक्ष 2014 पासून आज अखेर पर्यंत सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या राजकीय समीकरणांमध्ये कायम सोबत आहे परंतु आम्ही या निवडणुकीसाठी आमच्या पक्षाकडून दहा उमेदवारी जागेची मागणी केली होती परंतु 14/ 12/ 2025 रोजी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय अधिकारीतमता मंत्री भारत सरकार मा. नामदार रामदास आठवले साहेब सांगली जिल्हा दौऱ्यावर असताना सांगली जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया निवडणूक निर्णय कोअर् कमिटी यांच्याशी चर्चा करून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मित्रपक्ष या नात्याने नऊ जागा लढविणार आहोत असे सांगण्यात आले होते परंतु तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी यासंबंधी निष्काळजीपणा केल्यामुळे बरेचसे कार्यकर्ते व इतर पदाधिकारी यांच्यामध्ये नाराजीची लाट उसळली आहे असे दिसून आले आहे
कारण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून निर्माण झाला आहे परंतु भारतीय जनता पार्टी या पक्षातून आम्हाला आमच्या मागणीप्रमाणे उमेदवारी जागा दिल्या नसल्यामुळे सांगलीमध्ये रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया ह्या पक्षाचं खच्चीकरण करण्यात आला आहे आणि म्हणून आम्ही 30 /12 /2025 रोजी दोनशे ते अडीचशे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षातून राजीनामा देत आहे तरी या सांगली शहरांमध्ये मागील तीन महिन्यात सर्व इतर जाती जमाती व इतर समाजातील लोकांना विश्वासात घेऊन या शहरांमध्ये जवळपास सात ते आठ शाखेचे उद्घाटन केले व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा मोठा प्रमाणात प्रचार व प्रसार केला आहे तरी देखील आमची दखल घेतली नाही म्हणून आम्ही 30 12 25 रोजी 200 ते 250 कार्यकर्ते व पदाधिकारी या पक्षातून राजीनामा देत आहे तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे, मा. बापूसाहेब सोनवणे आरपीआय सांगली जिल्हा उपाध्यक्ष, मा. महेश शिंदे आरपीआय जिल्हाध्यक्ष शिकलगार आघाडी, मा. सतीश उर्फ संतोष सर्वदे शहराध्यक्ष आर पी आय कुपवाड, मा. श्रीकांत कोळीगीरी आरपीआय शहराध्यक्ष मराठी आघाडी, मा. यशवंत काळभागे आरपीआय सांगली शहर उपाध्यक्ष, मा. बाळासो महाडकर बापटमळा शाखाप्रमुख आरपीआय, मा. संजय भोर आरपीआय विश्रामबाग शाखाप्रमुख, मा. मतीन बारस्कर आरपीआय बालाजी चौक कापड पेठ शाखाप्रमुख, मा. उज्वला शिकलगार आरपीआय जिल्हाध्यक्ष शिल्लक आघाडी महिला, मा. दिनेश साबळे आरपीआय विधानसभा क्षेत्र उपाध्यक्ष आणि इतर सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी या पक्षातून राजीनामा देत आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई /सांगली.
आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा..
8830247886




