KOLHAPUR
लोकसंदेश वार्ताहर विनोद शिंगे
जनता सहकारी मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेची 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेची 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभा, घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी येथे बँकेचे संस्थापक चेअरमन सहकारमहर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे दादा व चेअरमन आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या वेळी व्हाईस चेअरमन चंद्रकांत चौगुले, माजी चेअरमन भूपाल कागवाडे, माजी व्हा. चेअरमन व्ही.बी. कोरे, माजी चेअरमन अशोकराव सौंदत्तीकर, जवाहर कारखान्याचे माजी चेअरमन उत्तम आवाडे, संचालक स्वप्निलदादा आवाडे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब, माजी नगरध्यक्षा सौ. किशोरीताई आवाडे, डीकेटीई सचिव डॉ. सौ. सपना आवाडे, सौ. मोश्मी आवाडे, सौ, वैशाली आवाडे, माजी व्हा. चेअरमन बाबासाहेब पाटील, संचालक राजेश पाटील, संचालक सचिन झंवर, संचालक श्रीचंद टेहलानी, संचालक बंडोपंत लाड, संचालक महेश सातपुते, संचालक सुभाष जाधव, संचालक अविनाश कांबळे, संचालक सचिन केस्ते, संचालक सौ. सुजाता जाधव, सौ. आक्काताई आरगे, संचालक सौ. प्रेमलता पाटील, संचालक योगेश पाटील, संचालक शैलेश गोरे आदींसह मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विजय कामात, जनरल मॅनेजर श्री. किरण पाटील, जनरल मॅनेजर दिपक पाटील, प्रकाशराव सातपुते, प्रकाश मोरे, राजू कुडचे, माजी नगरसेवक दिपक सुर्वे, माजी नगरसेवक संजय केंगार व सभासद उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली